Ticker

6/recent/ticker-posts

भोकर तालुक्यातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड शिवाजी कदम नागापुरकर यांची भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका कार्याध्यक्ष पदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील साहेब यांचा मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.हरिहरराव भोसीकर साहेब यांनी ॲड शिवाजी कदम नागापुरकर यांची भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड केली सदर निवडीचे पत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.हरिहरराव भोसीकर यांनी आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात कार्यक्रमात देण्यात आले.
त्याचा निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील,महिला जिल्हाध्यक्ष प्रांजलीताई रावनगावकर मॅडम, भाऊसाहेब गोरठेकर,जिल्हा सरचिटणीस जांभरूनकर सर,जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष ॲड सचिन जाधव,बाळासाहेब भोसीकर, जिल्हा चिटणीस ॲड सचिन देशमुख, जिल्हा चिटणीस आनंद चिठ्ठे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजु पाटील अडकिने, भोकर राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा अध्यक्ष यशोदाबाई शेळके,विद्यार्थी आघाडीचे भोकरचे अध्यक्ष उमेश कापसे,शहरअध्यक्ष आनंद जाधव हस्सापुरकर,लिगल सेलचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मीकांत मोरे साहेब,सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संदीप गंगासागरे,विमुक्त भटक्या जाती सेलचे तालुका अध्यक्ष गुरूप्रसाद कारलवाड, व ईतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.येनार्या भोकर नगरपरिषद निवडणूकीचा अनुषंगाने सदर निवड महत्वाची मानली जात आहे.

Post a Comment

0 Comments