नांदेड (प्रतिनिधी) : येथील गवली समाज युवक संघटनेच्या उद्योग मित्र यांच्यातर्फे यादव अहिर गवली समाजातील युवती व महिलां करिता एक दिवसीय प्रोफेशनल केक मेकिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते! ज्या मध्ये केक मेकिंग आणि केक डेकोरटिंग प्रशिक्षण देण्यात आले, समाजातील युवती व महिलांना आर्थिक सशक्तिकरण
बनवण्यासाठी हा एक प्रयत्न यशस्वी होता.या शिबिरास गवळी समाजातील असंख्य युवती व महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.रुपाली बाठिया छत्रपती संभाजीनगर तथा प्रमुख अतिथी अनुराधा भुरेवाल जालना यानी दिले प्रशिक्षण तर शिबिराचे गवली समाज युवक संघटना नांदेड. यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिपक यादव, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन कोतवाल, उपाध्यक्ष योगेश बटाववाले, शरद मंडले,संतोष मंडले,नीलेश भातावाले,रमेश रौत्रे,सुरज कुटल्यावाले,सुशांत रौत्रे, योगेश बटाववाले,अर्जुन मंडले, प्रथमेश मंडले,हरिकिशन मंडले यांच्या सह समाजातील युवती महिला व समाज बंधूं मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कार्यक्रमचे सुत्रसंचालन केले व आभार बिरबल यादव यांनी मानले
0 Comments