Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मण पाटील सोनारिकर यांना संरक्षण देण्याची मागणी

नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र व शेतकऱ्याचे कवर कैवारी म्हणून ओळखल्या जाणारे लक्ष्मण पाटील सोनारीकर हे राजकीय क्षेत्रातून आपली प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक त्यांना धमकीवजा फोन येऊन त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना जनतेतून अशी मागणी होत आहे की त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
 

Post a Comment

0 Comments