Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निवेदन देताना

त्या पाच गावच्या शेतकर्‍यांचे अनुदान
---------------------------------------------
 प्राप्त..! 
---------
भोकर तालुक्यातील सोनारी तथा इतर गावातील शेतक-यांची अनुदानाची रक्कम शासणाकडून आली नव्हती त्यामुळे शेतकरी चिंतेत होता सदर अनुदानाची रक्कम तात्काळ उपल्ब्ध करुन  देण्यासाठी तहसीलदार साहेब, उप विभागीय अधिकारी भोकर तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील सोनारीकर यांनी प्रयत्न केला होता. भोकर तालुक्यातील गावातील बऱ्याच शेतकर्‍यांचे सुमारे कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून काही दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत

Post a Comment

0 Comments