Ticker

6/recent/ticker-posts

जेष्ठ नागरिकांसाठी खुष खबर....*



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ४००० किलो मीटर प्रवास मोफत करता येणार आहे. त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. आपले *आधार कार्ड* व *मतदान कार्ड* किंवा *मतदान स्लीप,* आणि  *₹ ५५/-* घेऊन आपणास जवळच्या एसटी डेपोत जावे लागेल. जाताना स्वतःचा मोबाईल नेण्यास विसरू नये. वेळ *सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत* आहे. काही भागात ही वेळ वेगळी असू शकेल. हा मेसेज *६५ वर्षावरील आपले आप्त ,सहकारी व मित्रांना पाठवावा.*

Post a Comment

0 Comments