भोकर :-(संदीप गंगासागरे) येथिल मैसा रोड वरील भव्य मैदानावर सिमोलंघन झाल्यावर संध्याकाळी ठीक 7 वाजता भोकर येथिल मानकर्याच्या हस्ते दशहर्याच्या मानाच्या मारोतीची पूजा करण्यात आली.त्यानंतर अंधाऱ्या रात्रि आकाशात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येवून राकन दहन करण्यात आले.यावेळी तालुक्यातून मोठ्या संखेनी महिला व् पुरुषांची उपस्थिती होती.
1 Comments
👍
ReplyDelete