Ticker

6/recent/ticker-posts

भोकर येथे रावण दहन शांततेत

भोकर :-(संदीप गंगासागरे) येथिल मैसा रोड वरील भव्य मैदानावर सिमोलंघन झाल्यावर संध्याकाळी ठीक 7  वाजता भोकर येथिल मानकर्याच्या हस्ते दशहर्याच्या मानाच्या मारोतीची पूजा करण्यात आली.त्यानंतर अंधाऱ्या रात्रि आकाशात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात येवून राकन दहन करण्यात आले.यावेळी तालुक्यातून मोठ्या संखेनी महिला व् पुरुषांची उपस्थिती होती.

Post a Comment

1 Comments